Friday, December 7, 2018

व्वा! विजय माल्या, व्वा!

बँका लुटून देशाबाहेर पडल्यावर तिकडे तुमचं बरं चाललं असल्याचं कानी असतना परवा तुम्ही कर्जाची बिनव्याजी परतफेड करण्याची भाषा बोलल्याचेसमजलेकाय पण रुबाब साहेब तुमचामानलं बॉस आपल्यालाएवढं कर्ज बुडवलं तरी थाट मात्र साहेबीच राखला आहे आपणम्हणालातते व्याजाचं एकाशब्दानं बोलू नकामुद्दल घेत असाल तर देतोअसेल तयारी तर बोलानाही तर बसा बोंबल(हे शेवटचं वाक्य तोंडून बाहेर पडणार इतक्यात कोणीतरी शिंकलंअन्‌ ते तसंच मनात राहिलं म्हणे तुमच्या!). व्याजाची एक दमडीही देणार नाहीअसं म्हणतानाही काय मस्त साहेबी रुबाब दाखवलात आपणवाव्वालाज,शरमखंत वगैरे बाळगायला आपण तसेही काही सामान्यजन नाहीछान केलंत बघा!या बँकवाल्यानांही ना अशीच अद्दल घडवायला पाहिजे होती कुणीतरीज्यांनी मुळात कर्ज घेऊनच बँकेवर थोर उपकार केले आहेतत्या तुमच्यासारख्याअसामीकडून काय परतफेडीची अपेक्षा ठेवायचीदेशात इतके सारे इतर लाचारगरजवंतगोरगरीब लोक शेकड्याने पडलेले असताना चक्क तुमच्याकडूनकर्जावरचे व्याज घ्यायचेछेछेशोभते काहो बँक अधिकार्यांना हेज्या आवेशात तुम्ही खडसावून सांगितलं ना माल्या साहेबत्या अधिकार्यांनावाहदिलखुश हो गयाप्रत्येक चोरानं आदर्श ठेवावा तो तुमचाचचोर्या करूनही मुजोरी करावी ती तुमच्यासारखीउलट्या बोंबा माराव्यात त्या तुमच्या सारख्याकायतो करारी बाणाकाय ती ऐटकाय ती शान... 
परम पूज्यनीयपरम आदरणीयप्रात:स्मरणीय, ‘मद्यप्रांतातील बहुतजनांचा आधारूदेशद्रोहीपळपुटेकर्जबुडवे विजय माल्याजी... आपल्याला त्रिवार प्रणाम.हजारदा कुर्निसातवाह उस्ताद वाहमान गये आपकोराजेआपल्यासारखे दुस्तुरखुद्द आपणचतुलनाच नाही बघा आपली इतर कुणाशीअरेआहे कोणी माईचालाल या देशातजो कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन ते  फेडता पळून जाण्याचे (सॉरीइतरत्र निघून जाण्याचे!) धाडस दाखवू शकेलतिथं जाऊन तमामभारतवासीयांना वाकुल्या दाखवत बिनधास्त जगण्याची आपली तर्हाही तशी न्यारीच बरं कातसाही तुमचा स्वभाव भारीच रॉयलमनात काही काळंबेरंनसते तुमच्यालोकहितार्थ उद्योग चालावा एवढाच आपला उदात्त हेतू होतात्यासाठी पैसे कमी पडताहेत म्हटल्यावर तुम्ही बँकांना विचारणा केलीदेता का थोडेसे पैसे उधारम्हणूनतर कायझाडून सार्या बँकांचे अधिकारी रांगेत उभे राहिले दरबारातसलाम ठोकतआमचे कर्ज घ्याआमचे कर्ज घ्या म्हणततुमची काय चूकत्यांनीदिलंतुम्ही घेतलं कर्जते परतही करायचं असतंहे निदान सांगायला तरी हवं होतं ना त्या अधिकार्यांनी तुम्हालाते विसरले सांगायलात्यांना वाटलंइतकीमोठी असामीआपल्या बँकेतून कर्ज घेतेय्‌ हेच तर उपकार झालेत आपल्यावरत्याला, ‘‘बापू पैसे परत बी करजो’’, असं म्हणायला तो काय गरीब शेतकरी आहे,की हिडीसफिडीस करून कर्जाविना बाहेर घालवायला गरजू बेरोजगार आहे?... असा सखोल विचार करून या बँक अधिकार्यांनी तुम्हाला कर्ज दिलंत्याचीबक्षिसी त्या त्या अधिकार्याला तुम्ही त्या त्यावेळी नक्कीच दिली असणारखरं नाहोतुम्ही काय असे कुणाचे उपकार घेणार्यातले थोडीच आहातदिलखुलास,स्वाभिमानी व्यक्तिमत्व तुमचंइतक्या मोठमोठ्या रकमांचे कर्ज विनासायास दाराशी आणून देणार्यांसाठी चार-दोन कोटी रुपयांची उधळण म्हणजे किस झाडकी पत्ती...ती उधळण तुम्ही केलीतुम्हाला वाटलं एवढं केलं की पुरेआता कर्जाला विचारतो कोण?
पणहे बेटे सरकारी अधिकारी म्हणजे ना एकदम हुशार असतातताकास तूर लागू देत नाहीत अन्‌ अंगावर तर काहीच येऊ देत नाहीतएकवेळ नेते फसतीलघोटाळ्यातपण अधिकारीछेसारेकाही करून भागूनमामला साफ असतो यांचातरसांगायचा मुद्दा असा कीअंगावर शेकणार म्हटल्यावर त्यांनी विनंतीकेली तुम्हाला कर्जाच्या परतफेडीसाठीबरोबर आहे ना राववसुलीसाठी तगादा लावायला तुम्ही काय सामान्य व्यक्ती आहाततगादा फक्त पाच-पंचेवीसहजाराचे कर्ज असलेल्या शेतकर्यांच्या मागे लावण्याची रीत आहे या देशातल्या बँक अधिकार्यांचीत्याला बेजार करून सोडण्याचीअगदी आत्महत्याकरण्यापर्यंत त्याला त्रस्त करून सोडण्याची पद्धती तुमच्यासाठी थोडीच अंमलात आणणार होते तेतुम्ही पण ना माल्या साहेबउगाच पळून गेलात (सॉरी!निघून गेलातदेश सोडूनअहोतुमच्या सारख्या बड्या धेंडांना हात लावण्याची हिंमत थोडीच आहे इथे कुणाचीतुम्ही नुसती इच्छा जाहीर करण्याचीच देर की,कर्ज  फेडताही ताठ मानेनं समाजात वावरता येईल अशी तजवीज केली असतीत्यांनी खास तुमच्यासाठीआधीचे कर्ज फेडण्यासाठी नव्या अधिकच्या कर्जाचीतजवीज केली असतीत्या हुश्शार मंडळींनीपण त्यांना ‘सेवेची संधी’  देता तुम्ही असे पळून गेलात अन्‌ सारा देश हळहळला बघाइकडून पळून गेल्यावरहीतिकडे भारी चैन चालली आहे म्हणे तुमचीबँकांचे करोडो रुपयांचे कर्ज बुडवून बिनदिक्कतपणे देशाबाहेर पडू शकणारा हा ‘भला’ माणूस आहे तरी कोणयाप्रश्नाचे उत्तर लोक आज तुमचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून शोधताहेततसंही लोकांना भारीच कौतुक बरं तुमचंहांआता काही लोक कर्जबुडवालबाडचोर,पळपुटा वगैरे म्हणून हिणवतातपण नका लक्ष देऊ त्यांच्याकडेतसेहीकर्ज घेतानाबुडवतानादेश सोडताना कोणी अडवू शकलं नाहीतिथे आता कोण कायबिघडवून घेणार आहे तुमचं?
बँका लुटून देशाबाहेर पडल्यावर तिकडे तुमचं बरं चाललं असल्याचं कानी असताना परवा तुम्ही कर्जाची बिनव्याजी परतफेड करण्याची भाषा बोलल्याचेसमजलेकाय पण रुबाब साहेब तुमचामानलं बॉस आपल्यालाएवढं कर्ज बुडवलं तरी थाट मात्र साहेबीच राखला आहे आपणम्हणालातते व्याजाचं एकाशब्दानं बोलू नकामुद्दल घेत असाल तर देतोअसेल तयारी तर बोलानाही तर बसा बोंबलत.(हे शेवटचं वाक्य तोंडून बाहेर पडणार इतक्यात कोणीतरी शिंकलंअन्‌ ते तसंच मनात राहिलं म्हणे तुमच्या!). व्याजाची एक दमडीही देणार नाहीअसं म्हणतानाही काय मस्त साहेबी रुबाब दाखवलात आपणवाव्वालाज,शरमखंत वगैरे बाळगायला आपण तसेही काही सामान्यजन नाहीछान केलंत बघा!
या बँकवाल्यानांही ना अशीच अद्दल घडवायला पाहिजे होती कुणीतरीज्यांनी मुळात कर्ज घेऊनच बँकेवर थोर उपकार केले आहेतत्या तुमच्यासारख्याअसामीकडून काय परतफेडीची अपेक्षा ठेवायचीदेशात इतके सारे इतर लाचारगरजवंतगोरगरीब लोक शेकड्याने पडलेले असताना चक्क तुमच्याकडूनकर्जावरचे व्याज घ्यायचेछेछेशोभते काहो बँक अधिकार्यांना हेज्या आवेशात तुम्ही खडसावून सांगितलं ना माल्या साहेबत्या अधिकार्यांनावाहदिलखुश हो गयाप्रत्येक चोरानं आदर्श ठेवावा तो तुमचाचचोर्या करूनही मुजोरी करावी ती तुमच्यासारखीउलट्या बोंबा माराव्यात त्या तुमच्या सारख्याकायतो करारी बाणाकाय ती ऐटकाय ती शान... हे खरे आहे की काही लोक त्याला उर्मटपणातर काही लोक माजोरेपण म्हणतातपणत्यांना काय ठावूक.कोट्यवधींचे कर्ज बुडवून वर पुन्हा असला शहाजोगपणा करायला काय मर्दुमकी लागते तीहे कुण्या येरागबाळ्याचे काम थोडीच आहे...
व्याजबिज काही नाहीवाटल्यास मुद्दल देतोअसं ठणकावून बोललाततरी लोकांना वाटलं नमलात तुम्हीअरे हॅटविजय माल्या काय असा ऐर्यागैर्यांसमोरझुकणारा माणूस आहेनाहीच मुळीकसा मस्त दम दिलात तमाम भारतीय लोकांनानाही तर कायत्या ख्रिश्चियन मिशेलचं बखुटं धरून भारतातआणल्याबरोबर तुम्ही भिलात अन्‌ लागलीचबुडीत कर्जाची मुद्दल द्यायला तयार झालातअसा ग्रह झालेल्या लोकांनाही मस्त चपराक दिलीत साहेब आपण.नाही तर कायभिणार्यांची जमात असते ती वेगळीचआपण तर चोर्या करून वर पुन्हा शिरजोरी करणार्यांच्या खेम्यातलेकर्ज बुडवून पळून गेलात म्हणूनकाय झालंशिरजोरी तर केलीच पाहिजे नाती आपण मोठ्या शिताफीनं करताहातहे बघून जनतेचा ऊर कसा अभिमानानं भरून आलाय्‌ बघाघेतलेल्याकर्जाची बिनव्याजी परतफेड करण्याचा जो अफलातून उपाय आपण शोधून काढला आहेतो बघितल्यावर तर डोक्यावर घेऊन नाचतील लोक आपल्यालाहो!तुम्हालाच कशालाप्रत्येकालाच मिळावी ना ही सुविधाअर्थाततुम्ही बँक अधिकार्यांचे जावई असल्याने प्राधान्यक्रमाने ती सर्वप्रथम आपल्या वाट्याला येईल हेखरे आणि योग्यही असले तरीकर्ज फेडण्याची जबाबदारी टाळून देशाची सीमा ओलांडणार्या आपल्यासारख्या पळपुट्या बेईमानांना जर ही सोय उपलब्ध होऊशकते तर मग ज्यांना खरोखरीच गरज आहेत्या ईमानदार शेतकर्यांना का मिळू नये या ‘विशेष योजनेचा लाभ?
माल्या साहेब आपण एकदम ग्रेट आहातएरवीअशा जगावेगळ्यादेशबुडव्या कल्पना केवळ आपल्या सुपीक डोक्यातूनच उपजू शकतातनाही तर,परिस्थितीमुळे बँकांचे कर्ज फेडता येत नाही म्हणून गळ्याभोवती आडावरचा दोर आवळणारा बळीराजा कुठे अन्‌ बँका लुटूनही विदेशात चैन करणारेविजयमाल्यानिरव मोदी कुठेकर्ज घेतले की ते फेडण्याला प्राधान्य देणारी त्यांची रीत कुठे अन्‌ बुडवण्यासाठीच कर्ज घेण्याच्या मानसिकतेचे आपल्यासारखे धनी कुठे.ही परतफेड करतानाही व्याज माफ करवून घेण्याची भाषा अन्‌ ती बोलतानाचीजणू काय बँकांवर उपकारच करीत असल्याची मुजोर आपली तर्हा तर त्याहूनन्यारी....

No comments:

Post a Comment